Surprise Me!

राज्यांच्या भाजप-नियुक्त राज्यपालांकडून सत्तेचा गैरवापर, MK Stalin यांनी केले ट्विट, Mamata Banerjee यासंबंधी घेणार बैठक

2022-02-14 38 Dailymotion

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी काल ट्विट करून सांगितले की, \"गैर भाजप राज्यांच्या राज्यपालांकडून संविधानाचा अतिरेक आणि सत्तेचा गैरवापर होत आहे\" यावर चर्चा करण्यासाठी लवकरच दिल्लीत राज्यांच्या विरोधीपक्ष मुख्यमंत्र्यांची बैठक होणार आहे.

Buy Now on CodeCanyon