Uttar Pradesh News Updates l पाहा मेरठमधील १०८ वर्षांपूर्वीच 'घंटाघर'l Sakal

मेरठमधील प्रसिद्ध असे हे घंटाघर म्हणजे घड्याळाचे टॉवर आहे. आता त्याला सुभाषचंद्र बोस प्रवेशद्वार म्हटले जाते. मेरठचा दिल्ली गेट हा मुस्लिमबहुल भाग आहे, तेथेच हा टॉवर आहे. ब्रिटिशांनी 1914 साली हा टॉवर उभारल्याचे सांगितले जाते. म्हणजे त्याला शंभर वर्षे पूर्ण केली आहेत.

#UttarPradeshNewsUpdates #UttarPradeshLiveUpdates #Meerut #MeerutGhantaGhar #MeerutNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup