भारतात असंख्य लोक ट्रेनने प्रवास करत असतात. या ट्रेनच्या रुळांकडे आपले सतत लक्ष जात असते. रेल्वे रुळांमध्ये दगड का टाकले जातात असा प्रश्न आपणा सर्वांनाच पडतो .तर जाणून घेऊया या रेल्वेच्या रुळांमध्ये दगड टाकण्यामागची रंजक कारणे..