Surprise Me!

गुरुप्रतिपदा का आणि कशी साजरी करतात? How & Why should we celebrate Guru Pratipada? Gurupratipada2022

2022-02-15 1 Dailymotion

माघ कृष्णप्रतिपदा म्हणून गुरुप्रतिपदा या दिवसाला ओळखले जाते. यंदा गुरुप्रतिपदाचा उत्सव १७ फेब्रुवारी या दिवशी आहे. त्यामुळे या व्हिडीओच्या माध्यमातून आपण गुरुप्रतिपदा का आणि कशी साजरी करतात? त्याबद्दल अचूक माहिती जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Gurupratipada2022 #Gurupratipadainformation #Gurupratipadamahiti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon