Pune News Updates l संतापलेला भाजीविक्रेता थेट गाडीखाली आडवा l Sakal<br /><br />वडगाव शेरीमध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान भाजी विक्रेता फेरीवाला थेट अतिक्रमणच्या गाडीखालीच झोपला. वडगाव शेरीमध्ये भाजीवाला हातगाडीवर विकत होता भाजीपाला. पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कारवाई करत असल्याने फेरीवाल्याला संताप. पथकाने त्या भाजीवाल्याची गाडी जप्त करत चढवली टेम्पोवर. माझी गाडी सोडा असे म्हणत त्या भाजीवाला विक्रेत्याची अधिकाऱ्यांसमोर विनवणी. मात्र अधिकारी ऐकत नाही म्हटल्यावर तो थेट गाडीखाली जाऊन झोपला. फेरीवाल्याच्या तो व्हिडीओ व्हायरल.<br /><br />#PuneNewsUpdates #PuneLiveUpdates #VegetableVendorLaydownunderaTruck #PMCNews #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup