Surprise Me!

Sanjay Raut Press Conference: Shivsenaच्या संजय राऊत यांचा ED ला इशारा

2022-02-15 527 Dailymotion

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेना आज मुंबईत महत्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. संजय राऊत यांनी यावेळी ईडीला इशारा दिला आहे. <br /><br />“ईडीवाल्यांनो ऐका, हिंमत असेल तर माझ्या घरी या...मै नंगा आदमी हू, मै शिवसैनिक हू...तुम्ही कितीही मला अडकवण्याचा प्रयत्न करा, जितेंद्र चंद्रलाल नवलानी कोण आहे, हे नाव ऐकून मुंबई आणि ईडीच्या अधिकाऱ्यांचा श्वास बंद होईल.” असं त्यांनी या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.<br />#sanjayrautconference #sanjayraut #shivsena #mumbai #shivsenabhavan<br />

Buy Now on CodeCanyon