Surprise Me!

Nashik: नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वपक्षीय विरोधक एकत्र

2022-02-16 1,169 Dailymotion

नाशिक: महानगरपालिकेच्या नवीन प्रभाग 24 मधील इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन प्रभागाच्या विकासासाठी आणि सक्षम नेतृत्व मिळण्यासाठी आपली भूमिका मांडली. नाशिक महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच निवडणुकीच्या आधी सर्वपक्षीय विरोधक एकत्र येऊन निवडणुकीत वैर व्हायला नको. निवडणूक पंधरा दिवसांची असते संबंध आयुष्यभर असतात. असा निर्धार केला. <br />#nashik #nashiknews #nashikmahanagarpalika #oppositions

Buy Now on CodeCanyon