Surprise Me!

संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

2022-02-17 648 Dailymotion

कल्याण डोंबिवली मधील विविध विकास कामांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. ड्रीम प्रोजेक्टला माझा विरोध नाही पण वन वाचवण्यासाठी काय प्रयन्त करता येईल याचा विचार चालू आहे असं आदित्य ठाकरे म्हणाले. त्याचप्रमाणे संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत आदित्य ठाकरे यांनी राऊत यांनी आता मॅच सुरु केली आहे आता पुढची बॅटिंग बघू अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Buy Now on CodeCanyon