Surprise Me!

Punjab Polls 2022: पंजाबच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले Charanjit Channi,Amarinder Singh,Bhagwant Mann, Navjot Sidhu आणि इतर उमेदवारांविषयी थोडक्यात, पाहा व्हिडीओ

2022-02-18 68 Dailymotion

पंजाबमध्ये सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला हरवण्यासाठी भाजप, आप आणि अकाली दल-बसप यांच्यामध्ये स्पर्धा आहे. भाजपने माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या पंजाब लोक काँग्रेसशी युती केली आहे काँग्रेसने पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

Buy Now on CodeCanyon