Surprise Me!

Shivaji Maharaj; महाराजांची एक चाल आणि इंग्रजांना इस्ट इंडिया कंपनीला द्याव लागलं होतं उत्तर

2022-02-19 2 Dailymotion

महाराजांची एक चाल आणि इंग्रजांना इस्ट इंडिया कंपनीला द्याव लागलं होतं उत्तर<br />आज छत्रपती शिवाजी महाराजांची 392 वी जयंती. महाराजांनी गनिमी काव्याचा वापर करत शून्यातून रयतेचं राज्य निर्माण केलं हे आपल्य़ाला माहितीये. पण शत्रूचा उघड्या मैदानावर जरी पराभव केला नाही तर त्यांना गनिमी काव्याने कसा लगाम लावायचा हे महारांकडून शिकाण्यासारखंये. महारांनी एका व्यवहारातील इंग्रजांच्या केलेल्या फजीतीचा किस्सा आज मी तुम्हाला सांगणारे, हा किस्सा ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. <br />#easyindiacompany #shivajimaharaj #shivajimaharajandeastindiacompany #chhatrapatishivajimaharaj<br />

Buy Now on CodeCanyon