Surprise Me!

Dattatray Bharne l राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी लग्नात धरला ठेका l Sakal Media

2022-02-19 1 Dailymotion

इंदापूर शहरातील राऊत- रासकर लग्न सोहळ्यात नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्यमंत्री, दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला गाजतोय

इंदापूर शहरातील नगरसेवक स्वप्नील राऊत यांच्या पुतणीच्या लग्नात दत्तात्रय भरणे यांनी हजेरी लावली

कार्यकर्त्यांनी भरणे मामांना नाचण्याचा आग्रह केला व चक्क खांद्यावर घेत मामांना नाचविले

यावेळी भरणे मामाना नाचण्याचा मोह आवरला नाही, त्यांनीही गाण्यावर ती ठेका धरला

Buy Now on CodeCanyon