नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर म्हणून देवेंद्र फडणवीसांचे विधानसभेतील जुने व्हिडिओ दाखवले. आणि सत्तेसाठी लाचारी पत्करल्याचा आरोपही राऊतांनी राणेंवर केला. <br />Vinayak Raut speaks against Narayan Rane and shows videos of Fadanvis in the Press Conference<br /><br />#RaneVSRaut #VinayakRaut #NarayanRane #NarayanRaneLatestNews #NarayanRanePressConference #MarathiNews #ThackeraySarkar #MaharashtraPolitics #esakal #SakalMediaGroup<br />