Surprise Me!

Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti l जय शिवरायचा निनाद अन् शिवप्रेमींचा गगनाला भिडलेला उत्साह

2022-02-20 19 Dailymotion

बीड : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव शनिवारी न भुतो न भविष्यती ठरला. अंतरराष्ट्रीय लेझर शो, बाईक रायडर्सचे स्टंट, आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर जॉन लुकास याची हजेरी असे विविध आकर्षण शिवप्रेमींनी पाहीले. रात्रीच्या वेळी लेझर शोचा झगमगाट आणि पुतळा परिसरातील शिवप्रेमींचा उत्साह शिगेला पोचला होता. (व्हिडीओ : कृष्णा शिंदे)<br /><br />#ChhatrapatiShivajiMaharajJayanti2022 #ShivJayantiNewsUpdates<br />#LatestupdatesofShivJayanti #WhatisthedateofShivajiMaharaj'sbirth #HistoryofChhatrapatiShivajiMaharaj #ChhatrapatiShivajiMaharajJayantiinMaharashtra #ChhatrapatiShivajiMaharajJayantiMarathiNews #esakal #SakalMediaGroup

Buy Now on CodeCanyon