Surprise Me!

बिअरच्या बाटलीच्या रंगांमागे 'हे' आहे वैज्ञानिक कारण

2022-02-20 1,013 Dailymotion

बिअरच्या बाटल्या नेहमी तपकिरी आणि हिरव्या रंगाच्या दिसतात. या दोन रंगांव्यतिरिक्त इतर कोणत्या रंगात बिअरची बाटली का नसते? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. जाणून घेऊया 'ते' वैज्ञानिक कारण या व्हिडिओच्या माध्यमातुन.<br /><br />#beer #howto #bottles

Buy Now on CodeCanyon