पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत बोलताना कोरोना वाढीला महाराष्ट्राला जबाबदार धरणारे विधान केले होते. याचाच निषेध म्हणून नाशिक काँग्रेसतर्फे केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या घराबाहेर माफी मांगो आंदोलन करण्यात आले.<br />(रिपोर्ट - सोमनाथ कोकरे)<br />#nashik #nashiknews #narendramodi #congress #congressprotest #BJP<br />