रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेने प्रेक्षकांना चांगचलं खिळवून ठेवलं आहे.<br />या मालिकेतील विलक्षण वळणं प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढवतात<br />प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं कि अण्णा आणि शेवंताला लग्न करायचं आहे <br />आणि त्यासाठी ते दोघे शर्थीचे प्रयत्न करत आहे. सयाजी आणि कावेरी यांना वश करून <br />आपला डाव साधण्याचा प्रयत्न करत आहेत, पण वच्छीमुळे त्यांचे प्रयत्न असफल होत आहेत.