Narayan Rane Neel Ratn: नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याचं काय होणार.. जुहू तारा रोडवरचा राणेंचा सात मजली बंगला अडचणीत आहे.. शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका त्यावर हातोडा चालवणार का.. हा प्रश्न आहे... अशात आज तब्बल दोन तास पालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्यात पाहणी केली... ९ जणांची ही टीम होती... दोन तास जेव्हा ही टीम राणेंच्या अधिश बंगल्याची पाहणी करत होती... तेव्हा नारायण राणे हे बंगल्यातच होते.. या दोन तासांत नेमकं काय काय घडलं.. या व्हिडीओतून जाणून घेऊ.. त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) BMC team visits Narayan Rane’s Juhu bungalow for inspection

BMC Team Inspects Narayan Rane's Bungalow for Alleged Violation of CRZ Norms in Mumbai

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today