Surprise Me!

Karnataka:नंदी हिल्समध्ये 300 फूट खोल दरीत पडला 19 वर्षीय विद्यार्थी, पुढे काय घडले, जाणून घ्या

2022-02-21 43 Dailymotion

बेंगळुरूच्या पीईएस विद्यापीठातील निशंक कौल (१८) हा रविवारी पहाटे नंदी हिल्सला लागून असलेल्या ब्रम्हगिरी रॉक्स येथे ट्रेकिंग करत असताना दरीत पडला होता. तरुणाने व्हिडीओ बनवले आणि ते कुटुंबीयांना, मित्रांना पाठवले आणि मदतीसाठी हेल्पलाइनवर कॉल केला.

Buy Now on CodeCanyon