Surprise Me!

'बधाई दो' मुळे चर्चेत आलेले lavender marriage म्हणजे नेमकं काय?

2022-02-22 1 Dailymotion

आजच्या काळात अशी अनेक लोक आहे ज्यांना ‘लॅव्हेंडर मॅरेज’ बद्दल माहिती नाही. कारण भारतात समाजाच्या भीतीने असे विवाह आणि मुद्दे लपवून ठेवले गेले आहेत.<br />'बधाई दो' चित्रपटात दाखवलेलं<br /> ‘Lavender Marriage’ म्हणजे नेमकं काय याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.

Buy Now on CodeCanyon