बजरंग दलाच्या सदस्याच्या हत्येवरून शहरात तणाव पसरल्याने अनेक भागात दगडफेकीच्या घटना घडली. 20 फेब्रुवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास बजरंग दलाचा सदस्य 26 वर्षीय हर्षा याच्यावर अज्ञात व्यक्तींनी वार केले. हर्षाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
