नारायण राणे.. हे शिवसेनेविरोधात आक्रमक झालेत... राऊतांच्या पत्रकार परिषदेनंतर राणे हे सेनेवर तुटून पडले... मग जेव्हा मुंबई महापालिकेने त्यांच्या जुहूतल्या बंगल्याला नोटीस पाठवली.. तेव्हा राणे अधिकच पेटून उठले.. राणेंनी दिशा सालियानचं प्रकरण पुन्हा चर्चेत आणलं... पत्रकार परिषदेत राणेंनी दिशाची आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा पुन्हा पुन्हा केला... इतकंच काय तर राणेंनी याचे धागेदोरे कसे एका मंत्र्याशी जोडलेत.. हे सांगणारा घटनाक्रम सांगितला... राणेंच्या या सूचक विधानांनतर आता शिवसेनेने एक अशी खेळी केलेय.. ज्यामुळे राणेंवरच हे प्रकरण उलटणार की काय ? अशा चर्चा सुरु झाल्यात... शिवसेनेच्या खेळीनंतर राणेंना हे नवं प्रकरण भोवणार का? या विषयी या व्हिडीओतून बोलू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... guru vo
#Narayanrane #DishaSalian #Shivsena #Kishoripednekar
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat