रशिया-युक्रेन वादाचे पडसाद आता उमटायला लागलेत<br />याचा परिणाम म्हणून युक्रेनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासानं मायदेशी परतायला सांगितलंय<br />पण या वादाचा आपल्यावर म्हणजे भारतीयांवर काय परिणाम होईल हे सांगणारा हा व्हिडीओ आहे.<br />#russiaukraine #russia #russiaukrainedispute #india #oilprices #fuelprices<br />