Surprise Me!

Ukraine-Russia Crisis: Air India Flight ने युक्रेनमध्ये राहणारे 240 प्रवासी सुखरूप भारतात परतले, पालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

2022-02-23 81 Dailymotion

युक्रेनमध्ये राहणारे अनेक विद्यार्थी भारत सरकारला मदतीचे आवाहन करत आहे. संकटाच्या काळात भारताची सर्वात मोठी चिंता सुद्धा तेथे राहणाऱ्या विद्यार्थ्यांची आहे. युद्धाच्या हालचालीमुळे भारत सरकारनेतिकडे राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षित परतीसाठी सुरुवात केली आहे.

Buy Now on CodeCanyon