Surprise Me!

Kolhapur: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने पुकारला संप

2022-02-23 1 Dailymotion

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना कोल्हापूर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात आलेला आहे. बुधवारी कोल्हापुरातील महावीर गार्डन येथे जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचारी एकत्र आले होते. <br />(व्हिडिओ - बी. डी. चेचर)<br />#kolhapur #governmentemployee #employee #governmentemployee

Buy Now on CodeCanyon