Surprise Me!

Nawab Malik Arrested: नवाब मलिक यांना ईडीकडून अटक, पहाटेपासून सुरु होती चौकशी

2022-02-23 127 Dailymotion

इक्बाल कासकर याने नाव घेतल्यानंतर नवाब मलिक यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यानंतर ईडीनं अटकेची कारवाई केली. नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर त्यांना मेडीकलसाठी नेण्यात आलं आहे.

Buy Now on CodeCanyon