Surprise Me!

Nawab Malik: नवाब मलिकांना अटक केल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक, इडी कार्यालयासमोर आंदोलन

2022-02-24 136 Dailymotion

इडीने चौकशी केल्यानंतर दहशतवादी दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिक यांना अटक केली आहे. नवाब मलिक 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार आहे ईडीच्या कारवाईवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे.या प्रकरणावर शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे.

Buy Now on CodeCanyon