Surprise Me!

ईडीने अटक केलेल्या नवाब मलिक यांची संपत्ती किती? Property of Nawab Malik who was arrested by ED?

2022-02-24 33 Dailymotion

नवाब मलिक... भंगारवाला ते कोट्यवधींचे मालक... असा त्यांचा प्रवास आता पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनतोय... याचं कारण म्हणजे नवाब मलिक यांना ईडीने केलेली अटक.. ईडीने केलेली ही अटक सुद्धा काही आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे... आणि त्यामुळेच ज्यांना विरोधक भंगारवाला म्हणून संबोधतात, ते मलिक नेमके किती कोटींचे मालक आहेत.. करतात काय? याविषयी या व्हिडीओतून सविस्तर जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad Anchor) Nawab Malik arrested by ED

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Buy Now on CodeCanyon