Surprise Me!

Crude Oil Price Hike: रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ, भारतालाही करावा लागणार दरवाढीचा सामना

2022-02-24 463 Dailymotion

रशिया हा जगातील दुसरा सर्वात मोठा तेल उत्पादक देश आहे, जो प्रामुख्याने युरोपियन रिफायनरींना क्रूडची विक्री करतो. रशिया हा युरोपला नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा पुरवठादार करणारा देश आहे.

Buy Now on CodeCanyon