रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी गुरुवारी युक्रेनविरुद्ध घोषणा केली. नागरिकांचे रक्षण करणे हा त्याचा उद्देश असल्याचा दावाही त्यांनी केला. युक्रेनने दिलेल्या धमक्यांना प्रतिसाद म्हणून ही कारवाई करण्यात येत असल्याचे पुतीन यांनी एका दूरचित्रवाणी भाषणात सांगितले. युक्रेनला जोडणे हे रशियाचे उद्दिष्ट नव्हते आणि युक्रेनची सत्ता या रक्तपाताला जबाबदार असेल असे त्यांनी सांगितले. पुतिन यांनी इतर देशांना चेतावणी दिली की रशियन कारवाईमध्ये हस्तक्षेप केला तर, "यापूर्वी कधीही पाहिलेला नाही" असे परिणाम होतील.<br />#russiaukraine #russiaukrainewar #russiaukrainewarupdates #russiaukrainewarnews