Surprise Me!

Ukraine-Russia Conflict:युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांचे मदतीसाठी आवाहन, हिंसाचार त्वरित थांबवण्यासंबंधी मोदींची पुतीनसोबत चर्चा

2022-02-25 186 Dailymotion

काही विद्यार्थी म्हणाले की कॅब किंवा बस सुविधा नसल्यामुळे ते वाट पाहत आहेत विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की दूतावास त्यांच्या कॉलचा प्रतिसाद देत नाही आहे.भारतीय दूतावासाने भारतीयांसाठी मार्गदर्शक तत्त्वांबाबत सल्ला जारी केला.

Buy Now on CodeCanyon