रशियन सैन्याची दुरवस्था दाखवणारा व्हिडीओ
युक्रेनियन- तुम्ही का थांबलात?
रशियन सैन्य- गॅस संपलाय
युक्रेनियन- रशियात परत सोडण्यासाठी तुम्हाला लिफ्ट देऊ का?
रशियन सैन्य आणि युक्रेनियन नागरिक हसतात
युक्रेनियन- आम्ही जिंकणार आहोत. तुम्ही हारणार आहात. पराभव स्वीकारा आणि परत फिरा

#RussiaUkraineWar #RussiaUkraineCrisis #Russia #Ukraine #RussiaUkraineCrisisLive #russiaukrainewarmarathinews #russiaukraineconflict #Putin #WarinUkraineLIVEUpdates
#JoeBiden #RussiaUkrainecrisislatestupdate #BreakingNews #esakal #SakalMediaGroup