राज ठाकरे यांच्या आवाहनाला मनसे इच्छुकांनी बूस्टर दिला आहे. मराठी राजभाषा दिन अर्थात कुसुमाग्रजांचा जन्मदिनानिमीत्त नाशिक येथे मनसेने पावनखिंड हा चित्रपट मराठी प्रेक्षकांना विनामूल्य दाखवला. निवडणुकीच्या रणधुमाळीत मनसेने हा इव्हेंट करून मतांचा जोगवा मागत असल्याची चर्चा सध्या शहरात रंगत आहे.<br />(रिपोर्ट - हर्षवर्धन बोऱ्हाडे)<br />#nashik #nashiknews #mns #pavankhind #marahibhashadin #marathibhashadivas #marathibhashadin<br />