युक्रेन-रोमानिया आणि शेहयनी-पोलंड सीमेवर काही विद्यार्थ्यांवर अत्याचार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी घाबरले.विद्यार्थ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.</p> <br /></p>