रशियन सैन्याची कीव्हच्या दिशेनं आगेकूच
६४ किमीचा ताफा कीव्हकडे रवाना
रशिया मोठा हल्ला करण्याच्या तयारीत
रशियाकडून युक्रेनवर व्हॅक्युम बॉम्बनं हल्ला
व्हॅक्युम बॉम्बचा वापर म्हणजे जीनिव्हा कराराचं उल्लंघन
अमेरिकेकडून रशियानं कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप
रशिया हा दहशतवादी देश, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा आरोप
रशियानं पाचव्या दिवशी ५६ रॉकेट आणि ११३ क्रूझ क्षेपणास्त्र डागले- झेलेन्स्की
रशियाच्या हल्ल्यात 16 विद्यार्थ्यांचा मृत्यू – झेलेन्स्की
रशियाच्या हल्ल्याच भारतीय नवीन शेखरप्पा या तरुणाचा मृत्यू
‘आम्ही आमच्या जमिनीसाठी, स्वातंत्र्यासाठी लढतोय, लढत राहणार’
युरोपीयन संघाच्या सभेतील भाषणात झेलेन्स्की यांचा रशियावर हल्लाबोल
युरोपीयन संघातील सदस्यांनी उभे राहून टाळ्या वाजवत झेलेन्स्कींच्या भूमिकेचं समर्थन
EUची युरोपियन संघाच्या सदस्यत्वाला मंजुरी
रशियाकडून ब्रिटन, जर्मनीसह ३६ देशांमधील विमानांना वाहतुकीची मनाई
#russia #ukraine #russiaukraine #russiaukrainewarupdates