Surprise Me!

संसाराकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा? What is the perfect attitude to look at the world?

2022-03-02 0 Dailymotion

प्रत्येक व्यक्ती हा आपल्या संसाराकडे एका विशिष्ट ध्येयाने बघत असतो. स्वत:च्या संसाराची योग्य ती काळजी त्याला असते. संसाराकडे बघण्याचा दृष्टीकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. पण संसाराकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्की कसा असावा? त्याबद्दल सदगुरू श्री वामनराव पै यांनी आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #SatguruShriWamanpaoPai #Jeevanvidya #Amrutbol #World
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon