Surprise Me!

रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान का चर्चेचा विषय बनली आहे नाटो संघटना ?

2022-03-02 224 Dailymotion

रशियाने जमीन, समुद्र आणि हवाई मार्गाने युक्रेनवर जोरदार हल्ला चढवला आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यामुळे ही परिस्थिती युरोपमधील सर्वात मोठे सुरक्षेच्या संकटांपैकी एक आहे. यावेळी जगातील सर्वात मोठी लष्करी आघाडी, नाटो पुन्हा चर्चेत आली आहे. का होत आहे या संघटनेची चर्चा ? जाणून घेऊ या व्हिडीओ मधून.<br /><br />#RussiaWar #ukrainerussia #war #NATO

Buy Now on CodeCanyon