Surprise Me!

पत्रकार परिषद माझी, प्रश्न मलाच विचारा, फडणवीसांनी दादांना बोलूच दिलं नाही...पाहा Devendra Fadnavis

2022-03-03 763 Dailymotion

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची धामधूम सुरु झालीय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या १७० मोहऱ्यांना चेकमेट करायला भाजप सज्ज झालीय. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांची पत्रकार परिषद घेतली. त्यातला एक छोटासा किस्सा आता व्हायरल होतोय. त्याचं झालं असं की देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषद घेत होते. तेव्हा एका पत्रकारानं चंद्रकांतदादांनाच प्रश्न विचारला. पण प्रश्न पूर्ण होण्याआधीच फडणवीसांनी त्या पत्रकाराला अडवलं आणि माझी पत्रकार परिषद आहे, मला प्रश्न विचारा असं सांगितलं. पत्रकार प्रश्न विचारत राहिला पण फडणवीसांनी हिंदीतून मुझे पुझिये, प्रेस मेरी हैं असं म्हटलं. फडणवीसांच्या स्टँडमुळे उत्तर देण्यासाठी सरसावलेले दादा तिथेच स्तब्ध झाले.aniket vo

#lokmat #Devendrafadnavis #Uddhavthcakeray #Chandrakantpatil
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon