Surprise Me!

बहीण युक्रेनमध्ये मुंबईत भाऊ बहिणीच्या प्रतीक्षेत

2022-03-03 41 Dailymotion

रशिया युक्रेन युद्धामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा देखील जीव गेला आहे. अजूनही काही विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असून यापैकीच गोरेगाव येथील आपली बहीण युक्रेनमध्ये अडकली आहे. यामुळे तिचा भाऊ आपल्या बहिनीच्या सुटकेची मागणी करत आहे.<br /><br />#ukraine #russian #indian #students #rescue

Buy Now on CodeCanyon