Surprise Me!

Pune: अजित पवारांचा पीए सांगून उकळली १० लाखांची खंडणी

2022-03-03 328 Dailymotion

माझी अजित पवार यांच्या पीएसोबत ओळख आहे, तुम्हाला पुणे महानगरपालिकेतील कॉन्ट्रॅक्ट आणून देतो काही काळजी करु नका असं म्हणलं की समोरचा गडी खुशच झाला की..आता पुणे महापालिकेचं काम थोडी हलकं असणार..५ कोटी च टेंडर, बजेट मधून मिळवून देतो मग तर बास ना असं त्याने सांगितलं आणि सुरवातीला १० लाख रुपये लागतील अशी मागणी केली.<br />#ajitdadapawar #pune #punenews #punemunicipalcorporation #punecity #fraud #scam

Buy Now on CodeCanyon