६ मार्च म्हणजेच येत्या रविवारी मोदी पुणे दौऱ्यावर येणारेत<br />विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान मोदी पुण्यात येणारेत<br />पुणे मेट्रो, पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे अनावरण, नदी सुधार प्रकल्पाचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होणार.<br />#narendramodi #narendramodivisitspune #bjp #bjppune #mahavikasaaghadi #congress