Surprise Me!

EDच्या 'त्या' चुकीमुळेच नवाब मलिकांना कोठडीत राहावं लागलं का? Nawab Malik arrested due to ED mistake

2022-03-05 2,251 Dailymotion

Nawab Malik arrested due to ED mistake in Money Laundering Case राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, ठाकरे सरकारचे मंत्री Nawab Malik हे अद्याप कोठडीतच आहेत.. दाऊदची बहिण Haseena parkar कडून जमीन खरेदी आणि आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका त्यांच्यावर आहे... आधी ३ मार्चपर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली होती.. जी आता ७ मार्चपर्यंत वाढवण्यात आलेय... त्यातच गुरुवारी झालेल्या सुनावणी दरम्यान एका चुकीमुळे ईडीच तोंडावर आपटली.. चक्क एका चुकीमुळे ५० लाखांची रक्कम अतिरिक्त दाखवली गेली, आणि या मुद्द्यावरून ईडीचं हसं झालं... ईडी सारख्या मोठ्या संस्थेनं केलेल्या या चुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसही आता आक्रमक झालेय.. ईडीकडून एका मंत्र्याच्या बाबत आरोप करताना, Typing error होतोच कसा... ईडीच्या या चुकीमुळे नवाब मलिक यांच्यावर कोठडीत जाण्याची वेळी आली का? खरं काय आहे.. हे या व्हिडीओतून जाणून घेऊ... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO)

#Nawabmalik #ED #MoneyLaundering #DawoodIbrahim #EDRaid #enforcementdirectorate

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon