नागपूर : आज नागपुरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोवत चर्चा होईल. त्यानंतर नागपूर महानगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आज येथे म्हणाले.
व्हिडिओ : मंगेश मोहिते

#DilipWalsePatil #KiritSomaiya #bjp #ThackeraySarkar #Elections2022 #ncp #ShivSena #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #rajkaran #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup