Surprise Me!

Fertilizer Price l खरिपात खत टंचाई भासणार? l Sakal

2022-03-07 148 Dailymotion

रशिया-युक्रेन युध्दामुळे जागतिक बाजारात खत दरात मोठी तेजी आली. याचा थेट फटका भारताला बसू शकतो. खरिपात खते उपलब्ध करण्यासाठी आतापासूनच आयात करणे गरजेचे आहे, असं जाणकारांनी सांगितलं. मग खरिपात खते वेळेवर उपलब्ध होतील का? शेतकऱ्यांना खरिपात खत टंचाई भासू शकते का? सरकार इतर देशांतून खत आयात का करत नाही? याची माहिती या व्हिडिओतून मिळेल.

#FertilizersPrice #Fertilizers #AgricultureNews #FarmingNews #MarathiNews #esakal #SakalMediaGroup

Buy Now on CodeCanyon