Surprise Me!

अकोल्यातील केळीवेळी गावात कबड्डी स्पर्धेचा उत्साह; बच्चू कडूही मैदानात

2022-03-07 97 Dailymotion

गेल्या 77 वर्षांपासून विदर्भाची कबड्डी पंढरी मानलं जाणाऱ्या अकोल्यातील केळीवेळी गावात सध्या आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू विनायक माळी चषक राज्यस्तरीय स्पर्धा पार पडली.या स्पर्धेत राज्यातील 27 पुरूष आणि 12 महिला संघ सहभागी झाले होते. गावकऱ्यांनी एकजूट अन समर्पनातून या कबड्डीचा धर्म जपत या खेळाला मोठं केलं आहे...... या स्पर्धेला 4 फेब्रूवारीला प्रारंभ झालाय. आज (6 मार्च) या स्पर्धेचा समारोप झालं आहे. मात्र, केळीवेळीतील मैदानावरची ही गर्दी अन उत्साह पाहून कदाचित क्रिकेटलाही हेवा वाटावा....

Buy Now on CodeCanyon