Surprise Me!

Manipur Assembly Polls 2022: एक्झिट पोलनुसार भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता

2022-03-08 88 Dailymotion

मणिपूर, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या आहेत. मणिपूरचे एक्झिट पोल समोर आले आहेत एक्झिट पोलनुसार मणिपूरमध्ये भाजप बहुमताने विजयी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे, काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे.

Buy Now on CodeCanyon