Surprise Me!

Indians in Ukraine: सुमीमध्ये अडकलेले सर्व 694 भारतीय विद्यार्थी बसमधून सुरक्षित ठिकाणी रवाना

2022-03-09 94 Dailymotion

\"सर्व भारतीय विद्यार्थ्यांना सुमीमधून बाहेर काढण्यात आम्ही यशस्वी झालो हे सांगताना आनंद होत आहे,\" असे त्यांनी ट्विट करून सांगितले. सुमीमध्ये अडकलेले सर्व 694 भारतीय विद्यार्थी बसमधून पोल्टावाला रवाना झाले असे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी पत्रकारांना सांगितले.

Buy Now on CodeCanyon