रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम आता थेट तुमच्या-आमच्यावरही होतोय. तुमच्या आमच्या ताटातील फोडणी महागणार आहे. कारण सर्वच खाद्यतेलांच्या किमतीत किलोमागे २० रुपयांची वाढ झालीए. रशिया, युक्रेन येथून सूर्यफूल तेलाची आवक होते. मात्र युद्धामुळे सर्व बंदरे बंद असल्यामुळे आगामी तीन महिन्यांपर्यंत तेथून सूर्यफुल तेलाची आयात करता येणार नाही.<br />#russiarukraine #russiaukrainewar #edibloil #edibleoilimport #edibleoilexport #oilimport #oilexport
