Surprise Me!

ना मोदी, ना बिडेन; युक्रेन-रशिया युद्धात आता नवीन नायकाची एंट्री

2022-03-09 48 Dailymotion

रशिया आणि युक्रेन युद्धात जिथे भल्याभल्यांची चालली नाही तिथे आता एका नव्या नायकाची एंट्री झालीय. हे युद्ध थांबण्याची चिन्ह निर्माण झालीयत आणि त्यासाठी प्रयत्न केलेत इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेन्नेट यांनी. जागतिक व्यासपीठावर एका वर्षापेक्षाही कमी अनुभव असलेल्या बेन्नेट यांनी मोठं पाऊल उचलत या दोन्ही देशात मध्यमक म्हणून काम करण्याची भूमिका स्वीकारलीय. एवढ्या मोठ्या वादात उडी घेणारे बेन्नेट कोण आहेत, रशिया आणि युक्रेन यांना ते जवळ कसं आणतायेत आणि बेन्नेट यांच्या रशिया-युक्रेन कनेक्शनचा इंटरेस्टिंग किस्सा काय आहे हे सविस्तर या व्हिडीओतून समजून घेऊ..

Buy Now on CodeCanyon