Surprise Me!

कॉमेडियन ते मुख्यमंत्री; पंजाबचे भावी मुख्यमंत्री भगवंत मान यांचा थक्क करणारा प्रवास

2022-03-10 1 Dailymotion

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्ष जिंकल्यास मुख्यमंत्री कोण असावा यासाठी जनतेतूनच कौल घेण्यात आला होता. यामध्ये खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी लोकांनी पसंती दर्शविली होती. दरम्यान पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने निवडणुक जिंकली आहे. त्यामुळे भगवंत मान यांचे नाव चर्चेत आहे. पंजाब चे भावी मुख्यमंत्री भगवंत मान कोण आहे ते जाणून घेऊया.<br /><br />#panjab #elections #bhagwatmann #AAPPunjab

Buy Now on CodeCanyon