Surprise Me!

Sandeep Deshpande l रशिया-युक्रेनमध्येही राऊतांनी मध्यस्थी करावी, संदीप देशपांडेंचा खोचक टोला

2022-03-12 191 Dailymotion

उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशा नंतर "सामनाकार" रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी साठी रवाना. "झुकेगा नहीं साला", असं ट्विट करत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे. शिवाय शिवसेनेचं धोरण गल्लीतलं आणि बनायला चाललेत राष्ट्रीय पक्ष असं म्हणतही हिणवलं.

#SandeepDeshpande #SanjayRaut #SandeepDeshpandeTweetonSanjayRaut #SanjayRautLatestNews #MNS #ShivSena #MaharashtaPoliticalNewsUpdates #Rajkaran #esakal #SakalMediaGroup

Buy Now on CodeCanyon